जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर एमएसईब (MSEB) येथे जर वर्षी प्रमाणे यावर्षीही श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.एमएसईब चे उपअभियंता अतुल गलांडे, सहाय्यक अभियंता अशोक काळे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.