08/06/2025

श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच समाधान सोरटे यांचा सन्मान

0
IMG-20240220-WA0054.jpg

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
श्रीदेवीचा माळ येथील ज्येष्ठ नागरिक तथा शश्रीदेवीचामाळचे माजी सरपंच कमलाभवानी देवस्थानचे पुजारी समाधान सोरटे यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला.

वेळी श्रीदेवीचा माळ ग्रामस्थ व ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित श्रीदेवीचामाळ चे प्रथम नागरिक सरपंच राहुल सोरटे, उपसरपंच सचिन शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सचिन चोरमले, ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, संतोष पवार, प्रभाकर सोरटे तसेच करमाळा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती पिंटू शेठ, कटारिया पत्रकार विवेक येवले, राजेंद्र सूर्यपुजारी, इनुस शेख, उमाकांत दळवी, विलास दबडे, अमोल आंबुले, योगेश सोरटे, पंकज थोरबोले, बापू पवार, प्रतीक थोरबोले, तुषार जगताप, रमेश सोरटे, माजी सरपंच श्रीराम फलफले, महेश सोरटे, दीपक थोरबोले, मनसेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र मोरे, दादासाहेब पुजारी, दादासाहेब पवार, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिरगुडे, अनिल पाटील, नानासाहेब बिडवे, माजी उपसरपंच प्रमोद गायकवाड, सचिन जगताप, अनिरुद्ध पुराणिक, राजेंद्र फलफले, दिनेश मचाले, किरण जगताप, राजेंद्र पवार, शिवाजी आप्पा पवार, शिरीष थोरबोले आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page