तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत करमाळ्यातील त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे घवघवीत यश
करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-
शालेय तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत करमाळ्यातील त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे घवघवीत यश मिळविले आहे.
दि. 8 ऑगस्ट रोजी ज़िल्हा अधिकारी क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय तालुकास्तरीय योगासन स्पर्धा महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे पार पडल्या. तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या 13 खेळाडूंनी विविध प्रकारामध्ये सहभाग नोंदवून 17 पदके पटकावले आहेत. विजेत्या खेळाडूंना सागर शिरस्कर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
निकाल खालीलप्रमाणे-
14 वर्षांखालील मुली ट्रॅडिशनल –
प्रथम-स्वरा नितीन गपाट
द्वितीय-गायत्री भारद्वाज महामुनी
तृतीय-संस्कृती दीपक पाटूळे
रिदमिक
प्रथम- गायत्री भारद्वाज महामुनी
आर्टिस्टिक
प्रथम-स्वरा नितीन गपाट
14 वर्षांखालील मुलं
ट्रॅडिशनल –
द्वितीय-रणवीर सचिन चेंडगे
तृतीय-जयराज सचिन दळवे
17 वर्षांखालील मुली
ट्रॅडिशनल –
प्रथम- राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार
द्वितीय-साक्षी खुळे
आर्टिस्टिक
प्रथम-राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार
17 वर्षांखालील मुले
आर्टिस्टिक
प्रथम-अनिकेत उमेश करे
19 वर्षांखालील मुली
ट्रॅडिशनल –
द्वितीय-सोनके संयुक्ता संतोष
19 वर्षांखालील मुले
ट्रॅडिशनल –
प्रथम-मछिंद्र नाथा लोंढे
दुतीय-समाधान क्षीरसागर
तृतीय-किशोर सालगुडे
रिदमिक
प्रथम-गोरक्ष नाथा लोंढे
आर्टिस्टिक
प्रथम-किशोर सालगुडे