17/12/2024

ठरलं तर मग! 16 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडी होणार 23 व 24 नोव्हेंबरला

0
IMG-20231118-WA0012.jpg

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदासाठी तारीख जाहीर झालेली असून 23 व 24 नोव्हेंबरला ह्या निवडी होणार आहेत.

23 नोव्हेंबरला होणाऱ्या उपसरपंच निवडी व नेमलेले अधिकरी-
1) केत्तूर- एम.डी म्हेत्रे (कृषी विस्ताराधिकारी)
2) चिखलठाण- डी. आर सारंगकर (प्रशासनाधिकारी)
3) घोटी- ए.डी थोरात (विस्ताराधिकारी)
4) कावळवाडी- एस.जी सोलापूरे (आरोग्य पर्यवेक्षक)
5) रायगावं- एस. एम पवार (कृषी अधिकारी)
6) उंदरगावं- एल.एम शेख (विस्ताराधिकारी)
7) रामवाडी- जे.बी नलवडे (विस्ताराधिकारी)
8) केम- टी.जी साठे (विस्ताराधिकारी)

www.karmalalive.in

24 नोव्हेंबरला होणाऱ्या उपसरपंच निवडी आणि नेमलेले अधिकारी-
1) कंदर- टी.जी साठे (विस्ताराधिकारी)
2) जेऊर- डी. आर सारंगकर (प्रशासनाधिकारी)
3) निंभोरे- ए.डी थोरात (विस्ताराधिकारी)
4) भगतवाडी- एस.जी सोलापूरे (आरोग्य पर्यवेक्षक)
5) वीट- एस. एम पवार (कृषी अधिकारी)
6) गौंडरे- एल.एम शेख (विस्ताराधिकारी)
7) कोर्टी- जे.बी नलवडे (विस्ताराधिकारी)
8) राजुरी- एम.डी म्हेत्रे (कृषी विस्ताराधिकारी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page