यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांना “सैनिक मित्र पुरस्कार” जाहीर
करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-
सामाजिक कार्यकर्ते, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांना भारतीय सैनिक संघटना सोलापूरचा सैनिक मित्र पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.
सामाजिक कार्यात दिलेल्या योगदान बद्दल पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यशकल्याणी सेवा तसेच विविध क्षेत्रातील मान्यावरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”