मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची क्रेझ आणखी वाढली ; झळकू लागले लग्न पत्रिकेत

करमाळा, दि. १ (करमाळा-LIVE)-
मराठा योध्दा आणि मराठा आरक्षणाचे जनक मनोज जरांगे-पाटील आता लग्न पत्रिकेत ही झळकू लागले असून व्हायरल झालेल्या एका लग्न पत्रिकेत त्यांचा फोटो छापलेला आहे.
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे-पाटील प्रचंड चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली होती.




- वैष्णवी, सुचिता अन् रोहित यांची पोलिस दलात निवड ; तिघांचा कुंभेज येथे सन्मान
- श्री.वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन
- जेऊर येथे महिला दिन उत्साहात साजरा ; ‘हिरकणी’ स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांचा प्रथम क्रमांक
- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबीर संपन्न
- आवाटी येथे सोमवारी हजरत बु ‘अलीशाह कलंदर रह पानीपत’ यांच्या स्मरणार्थ ‘उर्स कलंदर’ कार्यक्रमाचे आयोजन
