आमदार संजयमामा शिंदे यांचा विकास कामांचा धडाका सुरू ; भालेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपुजन

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-
भालेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लव्हे गावचे सरपंच विलासदादा पाटील, ॲड.राहुल सावंत, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक पोपटबापू सरडे, श्रीराम आप्पा फलफले, डॉ.राहुल कोळेकर, पप्पू हिरगिडे, अनिल पवार, इक्बाल इनामदार, सरपंच सुभाष सरडे, उपसरपंच पप्पू सरडे, चेअरमन विलास जाधव, शिंदे गटात प्रवेश केलेले कार्यकर्ते बाळासाहेब तरंगे, सुरेश तरंगे, नवनाथ तरंगे, रघुनाथ तरंगे, मोहन तरंगे, जालिंदर तरंगे, विलास शिंदे, उत्तमराव जाधव, अर्जून तरंगे, बाबासाहेब तरंगे, सपंत तरंगे, प्रमोद तरंगे, प्रकाश कोळेकर, दादासाहेब सरडे, गणेश सरडे, प्रविण साबळे, तसेच गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.