जेऊर चे सुपुत्र नागराज मंजुळे यांचा ‘नाळ 2’ चित्रपट आजपासून सिनेमागृहात
करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)- 2018 मध्ये रिलीज झालेला ‘नाळ’ चित्रपटाचा दुसरा भाग आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे अभिनेता, सैराट चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘नाळ-2’ आज रिलीज होत आहे.