पुणे-हरंगुळ-पुणे नव्या गाडीला जेऊर आणि केम येथे थांबा ; करमाळा तालुक्यातील प्रवाशांची झाली सोय

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर आणि केम येथे नवीन पुणे-हरंगुळ-पुणे या रेल्वे गाडी थांबा मिळाला असून यामुळे करमाळा तालुक्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. ही गाडी 10 आॕक्टोंबर ते 31 डिसेंबर पर्यंत धावणार आहे.
मध्य रेल्वे ने पुणे ते हरंगुळ दरम्यान दररोज एक स्पेशल गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जेऊर आणि केम रेल्वे स्थानकाला थांबा मिळाला आहे.
गाडी क्रमांक 01487 पुणे ते हरंगुळ-
1) पुणे- सकाळी 6.10
2) हडपसर- सकाळी 6.20
3) उरूळी कांचन- सकाळी 6.40
4) केडगावं- सकाळी 7.00
5) दौंड- सकाळी 7.40
6) जेऊर- सकाळी 8.40
7) केम- सकाळी 8.55
8) कुर्डूवाडी- सकाळी 9.20
9) बार्शी- सकाळी 10.05
10) उस्मानाबाद (धाराशिव)- सकाळी 10.45
11) हरंगुळ- दुपारी 12.50 (लातूर)
गाडी क्रमांक 01488 हरंगुळ ते पुणे-
1) हरंगुळ- दुपारी 3.00 (लातूर)
2) उस्मानाबाद (धाराशिव)- दुपारी 4.05
3) बार्शी- दुपारी 4.45
4) कुर्डूवाडी- संध्याकाळी 6.10
5) केम- संध्याकाळी 6.20
6) जेऊर- संध्याकाळी 6.40
7) दौंड- रात्री 7.35
8) केडगावं- रात्री 7.45
9) उरूळी कांचन- रात्री 8.10
10) हडपसर- रात्री 8.30
11) पुणे- रात्री 9.00


- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर
