08/06/2025

निंभोरे येथील गणिफ उर्फ पिरू भाई मुलाणी यांचे निधन

0
IMG_20240707_223440.jpg

जेऊर, दि. ८ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील गणिफ मेहबूब मुलाणी (वय-६५) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

गणिफ मुलाणी हे पिरू भाई नावाने ओळखत होते. धर्माने मुस्लिम जरी असले तरी हिंदू देवधर्मावर त्यांची प्रचंड श्रध्दा होती. ते माळकरी होते.
त्यांच्या अशा स्वभावामुळे लोकांच्या मनात एक स्थान निर्माण केले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page