जेऊर येथील ॲड. शहानूर सय्यद ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड 2023’ या जागतिक पुरस्काराने सन्मानित
जेऊर, दि. 28 (करमाळा-LIVE)-समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवान व्यक्ती व संस्थांना सन्मानित करणाऱ्या 'वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन'...