अक्कलकोट : वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ट्रस्टचा समाजरत्न पुरस्कार प्रा.गणेश करे-पाटील यांना तर निसर्ग सेवा पुरस्कार कल्याणराव साळुंके यांना प्रदान
करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने कै. कल्याणराव इंगळे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमीत्त देण्यात येणारा समाजरत्न पुरस्कार...