महाबळेश्वरची स्ट्राॕबेरी आता करमाळा तालुक्यात; वांगीच्या शेतकऱ्याचा स्ट्राॕबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी
हॉटेल शिवम प्राईड चिखलठाण, दि. 12 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील वांगी-3 येथील शेतकरी विकास वाघमोडे यांनी स्ट्राॕबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी केला असून...