पोफळज ग्रामपंचायत निवडणुकीत ट्विस्ट: सरपंचपदाचे उमेदवार संतोष पवार यांचा कल्याण पवार यांना पाठिंबा; निवडणूक झाली एकतर्फी
जेऊर, दि. 12 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील पोफळज येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत असताना श्री ग्रामदैवत वेताळसाहेब युवा ग्रामविकास परिवर्तन...