गेल्या बारा वर्षात एकही कार्यकर्ता निवडून आणता आला नाही, नेता म्हणून संजयमामा फेल तर विधानसभा व आदिनाथ निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करावे- प्रवक्ते सुनिल तळेकर
करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)- गेल्या बारा वर्षात एकही कार्यकर्ता निवडून आणता आला नाही, नेता म्हणून संजयमामा फेल असल्याचा दावा आमदार...