17/12/2024

शेलगावं (वां) ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत; पाटील गट विरूद्ध बागल-शिंदे गट होणार सामना

0
IMG_20221208_090021.jpg

करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील शेलगावं (वां) ग्रामपंचायत निवडणूक दुरंगी होणार असून पाटील गट विरूद्ध बागल-शिंदे अशी लढत होणार आहे.

शेलगावं ग्रामपंचायतच्या 11 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात असून सरपंचपदासाठी पाटील गटाकडून लता ठोंबरे तर बागल-शिंदे गटाकडून सागरबाई केकान यांच्यात लढत होईल.

शेलगावं ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार पुढीलप्रमाणे-
प्रभाग क्रमांक 1-
1) दत्तात्रय केकान (पाटील गट) विरूद्ध रायचंद खाडे (बागल-शिंदे गट)
2) मंगल पवळ (पाटील गट) विरूद्ध सुमन पवळ (बागल-शिंदे गट)

प्रभाग क्रमांक-2
1) वसंत केकान (पाटील गट) विरूद्ध दत्तात्रय पोटे (बागल-शिंदे गट)
2) भगवान पवळ (पाटील गट) विरूद्ध चांगदेव मिसाळ (बागल-शिंदे गट)
3) सुशिला पोटे (पाटील गट) विरूद्ध सुभद्रा बेरे (बागल-शिंदे गट)

प्रभाग क्रमांक-3
1) दौलत पवार (पाटील गट) विरूद्ध उध्दव केकान (बागल-शिंदे गट)
2) सविता कोंडलकर (पाटील गट) विरूद्ध तेजस्वी कोंडलकर (बागल-शिंदे गट)
3) मीरा चिंचकर (पाटील गट) विरूद्ध मिनाक्षी काटे (बागल-शिंदे गट)

प्रभाग क्रमांक-4
1) समाधान जाधव (पाटील गट) विरूद्ध गणेश जाधव (बागल-शिंदे गट)
2) पुष्पा काटे (पाटील गट) विरूद्ध रेश्मा पवळ (बागल-शिंदे गट)
3) वर्षा केकान (पाटील गट) विरूद्ध रूपाली केकान (बागल-शिंदे गट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page