शेटफळ येथील संदिप मोरे यांचे निधन
चिखलठाण, दि. 14 (करमाळा-LIVE)-
शेटफळ येथील संदिप बबन मोरे (वय 36) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पक्षात आई-वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी, विवाहित बहिणी असा परिवार आहे. संदीप मोरे हे शेटफळ येथील पोस्टमास्तर बबन मोरे यांचे चिरंजीव होते. त्यांच्या ऐन तरूण वयातील निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.