17/12/2024

लव्हे गावचे माजी सरपंच श्रीराम भाऊ पाटील यांचे आज प्रथम पुण्यस्मरण

0
IMG_20240223_224407.jpg

जेऊर, दि. २४ (करमाळा-LIVE)-
शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे थोरले बंधू आणि लव्हे गावचे माजी सरपंच श्रीराम (भाऊ) गोविंदराव पाटील यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे.

गेल्या वर्षी ५ फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले होते, तिथीनुसार आज शनिवारी प्रथम पुण्यस्मरण दुपारी 12 वाजता होणार असून दरम्यान हभप प्रकाश महाराज जंजिरे पिंपळवाडी (कर्जत) यांचे किर्तन व पुष्पवृष्टी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page