17/12/2024

अख्खा जून लोटला, पावसाचा पत्ता नाही! उजनीची मायनस पातळी आणखी वाढली

0
images-81-1.jpeg

जेऊर, दि. 30 (करमाळा-LIVE)-
अख्खा जून लोटला तरी पावसाचा पत्ता लागलेला नाही, शेतकरी हवालदिल झालेला असून यातच सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी धरणाची मायनस पातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

सहा महिन्यांपूर्वी डिसेंबर मध्ये उजनीत 107% पाणीसाठा होता, परंतु नियोजनाच्या अभावामुळे उजनी धरण मे महिन्याच्या उन्हाळ्यात मायनस मध्ये आलेले आहे. यामुळे उन्हाळा त्रासदायक जाणार असून आता जून महिन्याच्या पावसावर सगळे अवलंबून रहावे लागणार आहे.

आज सकाळी सहा वाजेपर्यंत उजनी-

Ujjani Dam :-
Daily Gauges —
Date —- 30/06/2023 at 6.00 hrs
RWL —— 487.990 m.
Water Spread Area = 147.86
Sq.km.
-Storage-
Gross ——-1280.91 M Cum.
——– ( 45.23 TMC)
Live ——– -521.90 M Cum.
——— ( – 18.43 TMC)
Live % ——– -34.40 % (वजा)
Rainfall in mm ( Today’s / Cumulative ) ——- 00/21 mm

Outflows :-
1) Evaporation ( mm /Mcum ) – 4.80/0.57
2) Sina Madha LIS – 00 cusecs.
3) Dahigaon LIS – 00 Cusecs.
4) Tunnel – 00 cusecs.
5) Main Canal -00 Cusecs.
6) Power House – 00 Cusecs.
7) Spillway – 00 Cusecs.
8) River Sluices —- 1000 Cusecs
Total River Discharge: 1000 Cusecs .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page