06/06/2025

नियोजनाच्या अभावामुळे उजनी धरण आज मायनस मध्ये जाणार ; ऐन उन्हाळ्यात घशाला कोरड

0
images-81.jpeg

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-
सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी धरणाची मायनस कडे वाटचाल सुरू असून आज दुपार पर्यँत उजनी धरण मायनस मध्ये येण्याची शक्यता आहे.

आज दि. 6 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत उजनी धरणात 0.13% पाणीसाठा होता. पाच महिन्यांपूर्वी डिसेंबर मध्ये उजनीत 107% पाणीसाठा होता, परंतु नियोजनाच्या अभावामुळे उजनी धरण मे महिन्याच्या उन्हाळ्यात मायनस मध्ये आलेले आहे. यामुळे उन्हाळा त्रासदायक जाणार असून आता जून महिन्याच्या पावसावर सगळे अवलंबून रहावे लागणार आहे.

Ujjani Dam :-
Daily Gauges —
Date —- 06/05/2023 at 6.00 hrs
RWL —— 491.040 m.
Water Spread Area = 197.74
Sq.km.
-Storage-
Gross ——-1804.80 M Cum.
——– ( 63.73 TMC)
Live ——– 1.99 M Cum.
——— ( 0.07 TMC)
Live % ——– 0.13 %
Inflow:-
Rainfall in mm ( Today’s / Cumulative ) ——- 00/828
Outflows :-
1) Evaporation ( mm /Mcum ) -5.72/0.90
2) Sina Madha LIS – 333 cusecs.
3) Dahigaon LIS – 100 Cusecs.
4) Tunnel – 550 cusecs.
5) Main Canal -2800 Cusecs.
6) Power House – 00 Cusecs.
7) Spillway -00 Cusecs.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page