उजनी धरणात पाणी असल्यामुळे उन्हाळा सुसह्य जाणार!
करमाळा, दि. 24 (करमाळा-LIVE)-
सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी धरणात भरपूर पाणी असल्यामुळे पुढीलवर्षी उन्हाळा सुसह्य जाण्याची शक्यता असून शेतकरी, जनतेसाठी आनंदाची बाब आहे.
आज 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत उजनी मध्ये 107.74% एवढा पाणीसाठा असून एकूण 57.72 टीएमसी (TMC) इतका पाणी साठा आहे.
उजनी धरण अपडेट पुढीलप्रमाणे-
Daily Gauges-
Date-24/12/2022 at 6.00 hrs
RWL– 497.175 m.
Water Spread Area= 344.92
Sq.km.
–Storage–
Gross ——-3437.41 M Cum.
——– ( 121.38TMC)
Live ——– 1634.60M Cum.
——— ( 57.72TMC)
Live % ——– 107.74%
Inflow:-
Rainfall in mm ( Today’s / Cumulative ) ——- 00/813
Outflows :-
1) Evaporation ( mm /Mcum ) -4.80/0.99
2) Sina Madha LIS – 00 cusecs.
3) Dahigaon LIS – 00 Cusecs.
4) Tunnel – 600 cusecs.
5) Main Canal -00 Cusecs.
6) Power House – 00 Cusecs.
7) Spillway -00 Cusecs.