17/12/2024

Month: November 2023

दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेल्या चिखलठाण येथील 103 वर्षीय आजीचे निधन

चिखलठाण, दि. 7 (करमाळा-LIVE)-दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेल्या 103 वर्षीय आजीचे दुःखद निधन झाले आहे. चिखलठाण येथील निलावती माणिक...

जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रास सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पाटलोजी चव्हाण यांनी दिली भेट

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रास सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पाटलोजी चव्हाण यांनी आज भेट देऊन आढावा...

भाग्य लागतं 50 वर्षे मैत्री टिकवायला ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 1974 सालच्या बॕच ने केले गेट-टू-गेदर

चिखलठाण, दि. 7 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये पन्नास वर्षांपूर्वीच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवल्या. नोकरी व्यवसाय निमित्त विविध...

करमाळा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची निर्विवाद सत्ता तर तीन ग्रामपंचायतीमध्ये युतीसह सरपंच पद

करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या 16 ग्रामपंचायती पैकी उंदरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झालेली होती. उर्वरित 15 ग्रामपंचायतीचे निकाल...

जेऊर ग्रामपंचायतवर ‘पृथ्वी’ राज : जेऊरचा डाव पाटलांचाच ; विरोधकांचे पानिपत

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायतवर पाटील गटाने विरोधकांना चारीमुंड्याचीत केले असून जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचा...

जेऊर ग्रामपंचायत साठी 71% मतदान

जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 71% मतदान झाले आहे. जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी...

मोहन मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन

जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)-वाशी तालुक्यातील पार्डी येथील मोहन तुकाराम मोरे (वय-64) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन...

जेऊर ग्रामपंचायत निवडणूक : प्रचार अंतिम टप्प्यात ; दोन्ही गटाचा होम टू होम प्रचारावर जोर

जेऊर, दि. 2 (करमाळा-LIVE)-जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पाटील गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये दुरंगी लढत होत आहे. 15 सदस्य संख्या...

अभिनेत्री अक्षता कांबळी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-आधार सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल)...

पांडे येथे जगदंबा देवीची यात्रा उत्साहात संपन्न

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-तालुक्यातील पांडे येथील ग्रामदैवत श्री जगदंबा देवीची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमेला भरणारी ही यात्रा...

मराठा आरक्षणासाठी शेटफळकरांचा एल्गार ; मराठा समाजाच्या वतीने कँडल मार्च

चिखलठाण, दि. 1 (करमाळा-LIVE)-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ शेटफळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित कॅंन्डल...

हेही वाचा….

You cannot copy content of this page