‘निर्भया’चा सुरक्षामंत्र ; बागल विद्यालयातील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे
“पोक्सो, बालविवाह प्रतिबंध आणि आत्मसंरक्षणासाठी निर्भया पथकाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद” कुंभेज, दि.१२ (करमाळा Live)- ना विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता, आत्मविश्वास आणि...
