कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प विजयदादांमुळेच ; याचा फायदा करमाळा तालुक्याला होणार- प्रा. शिवाजीराव बंडगर
करमाळा, दि. 11 (करमाळा-LIVE)-कृष्णा खोर्यातील पाणी उजनी व कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळ्याचाच असल्याचे मत धरग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष...