नारायण आबा पाटील यांना करमाळा तालुक्यासह माढा तालुक्यातील ३६ गावातही वाढता पाठिंबा- लक्ष्मीकांत पाटील
केत्तूर, दि. ११ (करमाळा-LIVE)- २४४-करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना विधानसभा मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत...