करमाळा शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी १८ कोटींचा प्रस्ताव तयार करा ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश- माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या प्रयत्नांना यश
करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)- करमाळा शहरातील रस्ते दुरुस्ती तातडीने गरजेचे असून गेली दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी न मिळाल्यामुळे सर्व...