जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलचे एटीएस परीक्षेत घवघवीत यश ; पहिली ते चौथी पर्यंतचे २७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

जेऊर, दि. २७ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी एटीएस परीक्षेत घवघवीत यश संपादित केलेले असून एकूण २७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहे.
इयत्ता निहाय राज्यस्तरीय गुणवत्ता यादी पुढीलप्रमाणे-
इयत्ता पहिली-
१) सानवी नवनाथ शेंडगे- पाचवा क्रमांक
२) अर्पिता लक्ष्मण गोडगे- आठवा क्रमांक
३) आरोही पोपट पारेकर- दहावा क्रमांक
४) चैतन्य विशाल केकान- दहावा
५) गायत्री गणेश शिंदे- बारावा क्रमांक
६) आराध्या तुकाराम टकले- तेरावा क्रमांक
७) युवराज रणजित पाटील- पंधरावा क्रमांक
८) धनराज अतुल हजारे- पंधरावा क्रमांक
इयत्ता दुसरी-
१) अमालिया साहिल सय्यद- पंधरावा क्रमांक
२) सान्वी नितीन कदम- एकोणिसावा क्रमांक
३) श्रेयश प्रशांत निमगिरे- चोवीसावा क्रमांक
४)पृथ्वीराज पंकज पवळ- चोवीसावा क्रमांक
५) रूद्र नेताजी कन्हेरे- चोवीसावा क्रमांक
६) रणवीर विद्यानंद पाटील- सत्तावीसावा क्रमांक
७) अमृतार्थ रविंद्र पाटील- बारावा क्रमांक
इयत्ता तिसरी-
१) शिवानी नामदेव साबळे- जिल्ह्यात तेरावा
२)संभ्यवी नवनाथ शेंडगे- जिल्ह्यात पंधरावा क्रमांक
३) गार्गी बाळासाहेब आदलिंग- केंद्रात तिसरा क्रमांक
४) द्विजा राहुल गोडगे- केंद्रात चौथा क्रमांक
६) अनुष्का उमेश खाडे- केंद्रात सातवा क्रमांक
इयत्ता चौथी-
१) अंशू कुमार राज- चौदावा क्रमांक
२) स्वरा संतोष होगले- सोळावा क्रमांक
३) निधी प्रेमनाथ कुलकर्णी- अठारावा क्रमांक
३) अस्मिता गणेश रंदवे- चोवीसावा क्रमांक
४) विरेन विक्रांत दोशी- सत्तावीसावा क्रमांक
५) हर्षदा महालिंग म्हमाणे- विसावा क्रमांक
६) अथर्व अशोक मुंडे- बत्तीसावा क्रमांक
७) तन्वी मुकेश लकडे- बुद्धिमंथन परीक्षेमध्ये केंद्रात तृतीय क्रमांक
इयत्ता पहिलीत विद्यार्थ्यांना अनिता देशमुख आणि गणेश हजारे
इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांना दीपक व्यवहारे आणि वर्षा भोसले
इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांना नितीन पाटील आणि अमोल पाटील
इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांना उत्तरेश्वर गरड आणि किशोर गुळमे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, सचिव प्रा. अर्जूनराव सरक, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांनी अभिनंदन केले आहे.









पृथ्वीराज पाटील, इयत्ता दुसरी

अमृतार्थ पाटील, इयत्ता दुसरी















