“नाळ 2” च्या नावाने चांगभलं! जेऊर चे सुपुत्र नागराज मंजुळे यांचा ‘नाळ 2’ लवकरच येतोय

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)- 2018 मध्ये रिलीज झालेला ‘नाळ’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे अभिनेता, सैराट चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मिडीया द्वारे माहिती दिली आहे. ‘नाळ-2’ चा दुसऱ्या भागाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे.


