November 16, 2026

Month: October 2026

कुंभेज : कष्टकरी कुटुंबातील वैष्णवी पवळ बनली फिजिओथेरपिस्ट!

दिगंबरराव बागल विद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थिनीचा सन्मान कुंभेज, दि. २५ (करमाळा-LIVE)- प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत कुंभेज येथील कष्टकरी कुटुंबातील...

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळ्याचे नरेंद्रसिंग ठाकूर यांची निवड

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)- अखिल भारतीय क्षत्रिय महासभा संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळ्याचे नरेंद्रसिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे...

आमदार आबा पाटील यांच्या उपस्थितीत येत्या बुधवारी उजनी पाणी परिषदेचे आयोजन ; चार नवीन प्रकल्पासह वीज प्रश्न व पाणी वाटप यावर होणार चर्चा

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जेऊर येथे येत्या बुधवारी दुपारी एक...

जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूल मध्ये “वाचन दिन” साजरा

जेऊर, दि. १८ (करमाळा-LIVE)- १५ ऑक्टोबर हा दिवस डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन म्हणून साजरा केला जातो या...

वादळ शांत झाले- पण विचारांचा वारसा कायम राहील ; कृषिभूषण आनंद कोठाडिया सरांच्या स्मृतींना उजाळा; गुरूने दिलेली विचारांची शिदोरी आयुष्यभर पुरेल

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- काही माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या संपूर्ण जीवनाला नवी दिशा देऊन जातात. त्यांच्या सहवासातून केवळ...

शेटफळ येथे शेतजमिनीच्या वादातून दिव्यांग महिलेला मारहाण आणि विनयभंग; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना) येथे शेतजमिनीच्या कारणावरून एका ३७ वर्षीय दिव्यांग महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली...

जेऊरातील गोविंदबापू नगरात शोककळा ; एकाच गल्लीतील दोघांचा मृत्यू- गणेश मेहेर अन् तुषार चव्हाण यांचे निधन

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील गोविंदबापू नगर मध्ये राहणाऱ्या दोन युवकांचे काल एकाच दिवशी निधन झाल्याने गोविंदबापू नगर परिसरात...

करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान

सोलापूर, दि. ७ (करमाळा-LIVE)- पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या परीने लहान-लहान कृतींमधून पुढाकार घेतला पाहिजे. निसर्गाचे संवर्धन ही केवळ एखाद्या संस्थेची...

कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न

कुंभेज, दि. ७ (करमाळा-LIVE)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्था...

भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने...

उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष

करमाळा, दि. १ (करमाळा-LIVE)- उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावांमध्ये सध्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून १५ ते २० दिवसांच्या अंतराने...

You cannot copy content of this page