06/06/2025

शिवप्रेमी आक्रमक; बुधवारी करमाळा तालुका बंद

0
IMG-20221205-WA0033.jpg

करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील शिवभक्तांच्या वतीने बुधवार दि. 7 डिसेंबर रोजी करमाळा तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत करमाळा तहसील यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या व महापुरुषांची बदनामी करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व इतर सर्व नालायक प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीर निषेध करण्यात आला. बुधवारी होणाऱ्या बंद मध्ये करमाळा तालुक्यातील जनतेने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page