08/06/2025

करमाळा तालुक्यातील कोळगावं प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नी हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रालयात मिटींग लावणार- मंत्री शंभुराज देसाई

0
IMG-20221223-WA0030.jpg

करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे लक्षवेधीवर 2012 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सिना कोळगाव धरणग्रस्तांसंबधी तत्कालीन पुनर्वसन माजी मंत्री कै पतंगरावजी कदम यांच्या दालनात मिटींग लावून दोन महिन्यात पुनर्वसितांना पर्यायी जमिनी देण्यासंदर्भात विहीत 65 रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत कार्यवाही करण्याचे मंत्री महोदयांनी निर्देश दिलेले असताना अजूनही अमंलबजावणी का झाली नाही याचीही चौकशी करणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page