10/06/2026

जेऊर येथे होळी सण उत्साहात साजरा

0
IMG-20230306-WA0037.jpg

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सुतार गल्ली येथे सार्वजनिक होळी महोत्सव माजी उपसरपंच राजाभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाने साजरा करण्यात आला.

यावेळी होळी पुजन जीवन संचेती याच्या हस्ते झाले, यावेळी शोएब शेख, रोहित चव्हाण, अयाण फकीर, ऋतूराज शिंदे, मयुर थोरात, मेघराज शिंदे, इरफान सय्यद, अजय-विजय, हलगी लवर अजय कांबळे, मयुर पवार, युवराज चव्हाण, कार्तिक शिंदे, जैद फकीर, गौरव पवार, सुहास शिंदे, महादेव कुंभार, बाबू शिंदे, ओंकार पोळ आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page