जेऊर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी


जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रथम प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जेऊरचे माजी सरपंच भास्कर कांडेकर, माजी उपसरपंच धनजय शिरस्कर, कोंढेज चे माजी सरपंच नागनाथ आदलिंग, सुनिल शेठ बादल, दत्तू पिसे, ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, संतोष वाघमोडे, सुनिल गायकवाड, कुदळे भाऊसाहेब,आण्णा पिसे, आप्पा शिरस्कर, राजू पिसे, कुलदीप जाधव, धनजय गारुडी, महादेव आरणे, श्री रासकर, पप्पू काळे, सचिन रासकर, प्रशांत आतकर, कल्पेश रासकर, विलास आरणे, बाळासाहेब शिरस्कर, हरी आदलिंग, गरड मेजर, बाबा शेख, दादा गरड, शंम्मू शेख, महादेव कोष्टी, सकल माळी समाज जेऊर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

