कुगावं येथे होणार नविन ग्रामपंचायत कार्यालय ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते भूमिपुजन
जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-
कुगावं येथे नविन ग्रामपंचायत इमारत होणार असून, येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमीपूजन माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता सरडे, चिखलठाणचे माजी सरपंच हनुमंत सरडे, कुगावं ग्रामपंचायतचे सरपंच महादेव पोरे, धुळाभाऊ कोकरे, उपसरपंच प्रकाश डोंगरे, माजी उपसरपंच मन्सूर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ अवघडे, अर्जुन अवघडे, दादा गावडे, विजय कोकरे, मंगेश बोंद्रे, लक्ष्मण कामटे, इन्नुस सय्यद, शाबुद्दिन सय्यद, कैलास बोंद्रे, मारूती गावडे, वजिर सय्यद, महादेव अवघडे, कृष्णा सुळ, पांडूरंग वायसे, तुकाराम हवलदार, शंकर बोंद्रे, अजिनाथ भोसले, नारायण मारकड, अजमुद्दिन सय्यद, अतुल मारकड, संग्राम मारकड, विशाल मारकड, सचिन पोरे, इक्बाल सय्यद, संजय हराळे, अर्जुन गावडे उपस्थित होते.


- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून जागतिक क्षितिज गाठावे : डॉ. गणेश करे-पाटील
- जेऊर येथील प्रा. डॉ. प्राजक्ता गोडसे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची पीएचडी प्रदान
- कुकडीचे पावसाळी आवर्तन सुरु ; लाभक्षेत्रातील पाणीसाठे भरुन घ्या- आमदार नारायण आबा पाटील यांची सुचना
- युवा नेतृत्व ॲड.अजित विघ्ने ; संघर्ष कहाणी
- आषाढी निमित्त जेऊर येथील भारत प्रायमरी आणि मॉन्टेसरीची बाल दिंडी




