कुगावं येथे होणार नविन ग्रामपंचायत कार्यालय ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते भूमिपुजन
जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-
कुगावं येथे नविन ग्रामपंचायत इमारत होणार असून, येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमीपूजन माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता सरडे, चिखलठाणचे माजी सरपंच हनुमंत सरडे, कुगावं ग्रामपंचायतचे सरपंच महादेव पोरे, धुळाभाऊ कोकरे, उपसरपंच प्रकाश डोंगरे, माजी उपसरपंच मन्सूर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ अवघडे, अर्जुन अवघडे, दादा गावडे, विजय कोकरे, मंगेश बोंद्रे, लक्ष्मण कामटे, इन्नुस सय्यद, शाबुद्दिन सय्यद, कैलास बोंद्रे, मारूती गावडे, वजिर सय्यद, महादेव अवघडे, कृष्णा सुळ, पांडूरंग वायसे, तुकाराम हवलदार, शंकर बोंद्रे, अजिनाथ भोसले, नारायण मारकड, अजमुद्दिन सय्यद, अतुल मारकड, संग्राम मारकड, विशाल मारकड, सचिन पोरे, इक्बाल सय्यद, संजय हराळे, अर्जुन गावडे उपस्थित होते.


- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला
- जेऊर येथील कुलकर्णी कुटुंबीयांचा केदारनाथ येथील श्री बद्री केदारनाथ दर्शन देणारा देखावा’
- करमाळा तालुक्यावर दुष्काळाचे सावट ; करमाळ्यात पावसासाठी मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर प्रार्थना
- करमाळ्यात उद्योग विकासाची कार्यशाळा संपन्न ; आरएएमपी (RAMP) च्या माध्यमातून शेतकरी-युवकांना स्वावलंबनाचे मार्गदर्शन
- जेऊर येथील स्वयंभू श्री महादेव मंदिर ; श्रावणात गेल्या अठरा वर्षांपासून “ओम नमः शिवाय’ चा अखंड जप आजही सुरू




