करमाळा आगाराच्या एसटी बसला लागली उतरती कळा! दररोज बंद पडत आहेत बस ; प्रवासी हैराण


करमाळा, दि. 24 (करमाळा-LIVE)-
एसटी महामंडळाच्या करमाळा आगाराच्या बस ला उतरती कळा लागली असून कमीतकमी दररोज एक बस बंद पडत असल्यामुळे प्रवासी हैराण झालेले आहेत.
करमाळा आगारात सध्यातरी 65 गाड्या उपलब्ध आहेत. परंतु आगाराला 85 गाड्यांची गरज आहे. उपलब्ध असलेल्या 65 गाड्यांत दररोज दोन-तीन गाड्या नेहमी बंद पडत आहेत.
करमाळा-LIVE ला सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार पुढीलप्रमाणे गाड्या खराब झाल्यामुळे बंद पडल्या आहेत.
1) 14 डिसेंबर- करमाळा ते पुणे- यवत येथे बंद पडली (फोटो उपलब्ध नाही)












- करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न
- भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न
- उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष
- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला
