करमाळा जेऊर निधन वृत्त जेऊर येथील चव्हाण टेलर यांचे निधन Gaurav_More 29/05/2024 0 जेऊर, दि. २९ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील दिगंबर यशवंत चव्हाण (वय ५२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते चव्हाण टेलर या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. Post Navigation Previous कुंभेजच्या बागल विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश ; ९७.९५% निकालNext सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या विविध योजना : अंमलबजावणी न करणाऱ्या बँकांना धडा कोण शिकवणार?- विवेक येवले More Stories करमाळा करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा Gaurav_More 10/12/2024 0 करमाळा जेऊर भाळवणी भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश Gaurav_More 04/12/2024 0 करमाळा कुंभेज कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन Gaurav_More 29/11/2024 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.