10/06/2026

केडगावं चे सरपंच ज्ञानेश्वर पवार आमदार शिंदे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांना दिला पाठिंबा

0
IMG-20241115-WA0019.jpg

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)-
केडगावं चे सरपंच ज्ञानेश्वर पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे गटाला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश करून माजी आमदार नारायण आबा पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

यावेळी माजी सभापती अतुल पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठारी, विनोद गरड व केडगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page