17/04/2026

केडगावचे माजी सरपंच नागेश बोराडे, तात्यासाहेब खामकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांना दिला पाठिंबा

0
IMG-20241116-WA0007.jpg

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
केडगावं चे माजी सरपंच नागेश मारुती बोराडे व तात्यासाहेब खामकर यांनी आज शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

यावेळी मविआ चे उमेदवार नारायण आबा पाटील, माजी सभापती अतुल पाटील, सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मविआ चे उमेदवार नारायण आबा पाटील यांना पाठिंबा देऊन केडगावं परिसरातून मताधिक्य देणार असल्याचे सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page