17/12/2024

ताज्या घडामोडी

Trending Story

Blog

रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल  करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान

करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान...

करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा

करमाळा, दि.१० (करमाळा-LIVE)- मराठा कुणबी प्रकरणासाठी सर्वसामन्यांची अडवणूक होत असून एजंटकडून येणाऱ्या प्रकरणावर डोळे झाकून सह्या करणारे अव्वल कारकून तसेच...

भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश

जेऊर, दि. ८ (करमाळा-LIVE)-वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या...

कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)- जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर अंतर्गत पंचायत समिती करमाळा आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात येत...

२०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”

जेऊर, दि. २४ (करमाळा-LIVE)- बहुचर्चीत असलेल्या करमाळा विधानसभेवर पुन्हा एकदा नारायण पाटलांनी बाजी मारली असून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा...

करमाळ्यात पुन्हा ‘नारायण युग’ ; तीन हजार कोटींच्या कागदावरच्या विकासाला जनतेने सपशेल नाकारले, बागलांची पराभवाची हॕट्रिक, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- बहुचर्चीत असलेल्या करमाळा विधानसभेवर पुन्हा एकदा नारायण पाटलांनी बाजी मारली असून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा...

माढ्यातील ३६ गावे ठरणार गेमचेंजर! करमाळा विधानसभेसाठी ६७.८५ टक्के मतदान ; तिन्हीही उमेदवारांचा विजयाचा दावा

जेऊर, दि. २१ (गौरव मोरे)- करमाळा विधानसभेसाठी आज टक्के मतदान झालेले असून मतदारसंघातील माढा तालुक्यातील ३६ गावे गेमचेंजर राहणार असून...

जेऊर ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांना बंधू शोक!

जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील बाळासाहेब गरड (वय ३९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय...

नारायण आबा पाटील यांना मत म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांना मत आहे असे समजून मतदान करा ; डॉ.अमोल कोल्हे

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- कुर्डूवाडी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या २४४ करमाळा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता...

पांडे : पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या समस्या व तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणार- दिग्विजय बागल

करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)- पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या समस्या व तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणार असे मत पांडे येथील सभेत दिग्विजय बागल...

जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे, करमाळ्यात परिवर्तन अटळ- नारायण आबाच आमदार होणार ; कार्यकर्त्यांचा विश्वास

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्यासाठी वातावरण अनुकूल असून विद्यमान...

नारायण आबांना निवडून द्या ; रिटेवाडी, बेंध ओढ्या सारखी प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावू- पवार साहेबांचे करमाळ्यात अभिवचन

करमाळा, दि. १७ (करमाळा-LIVE)- करमाळा- माढा मतदारसंघातील रिटेवाडी, बेंध ओढ्या सारखी सर्व प्रलंबित कामे मार्गी लावू, शेतकऱ्यांच्या विजेची कामे असतील,...

सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद ; पुनर्वसित भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार- दिग्विजय बागल

करमाळा, दि. १७ (करमाळा-LIVE)- केत्तूर- २ येथील सभेस ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद देत महायुती शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांना विधानसभेच्या...

माढ्याच्या ३६ गावांवर ठरणार यंदाचा करमाळ्याचा आमदार ; आबा पाटलांना ३६ गावातून उस्फुर्त प्रतिसाद- शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

करमाळा, दि. १७ (गौरव मोरे)- विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असून करमाळा मतदारसंघात असलेल्या माढा तालुक्यातील ३६ गावांवर यंदाचा आमदार...

स्व. डिगामामांच्या नंतर थांबलेला विकास पून्हा करायचा आहे ; मला कर्तृत्व सिध्द करण्यासाठी निवडून द्या- दिग्विजय बागल यांचे मतदारांना आवाहन

करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)- स्व. डिगामामांच्या नंतर थांबलेला विकास पून्हा करायचा आहे, मला कर्तृत्व सिध्द करण्यासाठी निवडून द्या असे आवाहन...

केडगावचे माजी सरपंच नागेश बोराडे, तात्यासाहेब खामकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांना दिला पाठिंबा

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)- केडगावं चे माजी सरपंच नागेश मारुती बोराडे व तात्यासाहेब खामकर यांनी आज शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश...

महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना प्रहार जनशक्ती संघटनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख दत्तात्रय महादेव मस्के-पाटील यांची माहिती

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)- महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्याकडे आपल्या मतदारसंघाचा व सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याची क्षमता असून...

जनशक्ती’च्या अतुल खूपसे यांचा नारायण आबा पाटील यांना पाठिंबा ; पाठिंब्यामुळे आबा पाटलांचे पारडे जड

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)- सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या करमाळा विधानसभा निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार...

केडगावं चे सरपंच ज्ञानेश्वर पवार आमदार शिंदे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांना दिला पाठिंबा

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)- केडगावं चे सरपंच ज्ञानेश्वर पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे गटाला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र...

हेही वाचा….

You cannot copy content of this page