तीन हजार कोटींच्या कागदावरच्या विकासाला जनतेने सहा महिन्यात दुसऱ्यांदा नाकारले ; आदिनाथला मिळणार नवी ‘संजीवनी’- ‘आदिनाथ’ चा डाव आबा पाटलांनी जिंकला
करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- बहुचर्चीत असलेल्या आदिनाथ कारखान्यावर आमदार नारायण पाटलांनी बाजी मारली असून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॕनलचा...