जेऊरचा सुहास गायकवाड झी-मराठी वरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत ; मालिकेचा एपिसोड २४ जुलैला पहायला मिळणार
जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सुहास गायकवाड झी-मराठी वाहिनी वर सुरू असलेल्या मालिकेत पहायला मिळाणार आहे. 'लाखात एक...