November 26, 2026

करमाळा

कुंभेजच्या मातीतील रंगकलेचा दिल्लीत राष्ट्रीय कलाविष्कार ; चित्रकार निवास कन्हेरे यांची कला राजधानीतील प्रतिष्ठित त्रिवेणी कलादालनात

शिखा शर्मा आणि डॉ. गणेश करे-पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन कुंभेज, दि. २३ (करमाळा-LIVE)- ग्रामीण भागातील प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर नवी...

स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने लोकसेवेच्या कार्याला नवी दिशा व बळ मिळते- युवानेते दिग्विजय बागल

आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, राजन मालक पाटील, दीपक आबा साळुंखे, बबनराव शिंदे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे...

उठा उठा सकाळ झाली…! कार्यकर्त्यांनो, नेत्यांच्या सतरंज्या उचलण्याची वेळ झाली!

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)- २०२६ हे वर्ष सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात निवडणुकांचे वर्ष ठरले. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि...

कुंभेज फाटा येथे ‘धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्स’चा दिमाखात शुभारंभ ; अक्कलकोटचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन

अक्कलकोटचे स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन ,माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन कुंभेज, दि. ११ (करमाळा-LIVE)-...

जेऊर येथील सचिन निगुडकर यांचे निधन

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील सचिन सूर्यकांत निगुडकर (वय-४८) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील,...

ट्रक चालकाच्या मुलाची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड; कोळगावच्या सुरज शिंदेची गरुडझेप!

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे करमाळा तालुक्यातील...

जेऊर येथे रंगणार जेऊर प्रीमियर लीगचा थरार ; ‘कर्मयोगी चषक’साठी १२ संघ, २५० खेळाडू

जेऊर, दि. ७ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या जेऊर प्रीमियर लीग (JPL) पर्व सहावे अर्थात ‘कर्मयोगी चषक’साठी...

खेलो इंडिया स्पर्धेसाठी करमाळ्यातील त्रिमुर्ती स्पोर्ट्स क्लबचा गोरक्ष लोंढेची निवड

करमाळा, दि, ५ (करमाळा-LIVE)- करमाळ्यातील त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचा २१ वर्षीय मल्लखांबपटू गोरक्ष नाथा लोंढे याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर खेलो...

दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी बचत व प्रदूषण मुक्त दिवाळीचा संकल्प ; कुंभेजच्या बागल विद्यालयातील विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार

कुंभेज, दि. ३ (करमाळा-LIVE)- दिवाळीचा आनंद निसर्गाला धक्का न लावता साजरा करण्याचा निर्धार करत दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथील...

दुष्काळाच्या झळा विसरून सभासदांची दिवाळी होणार गोड ; कुंभेजच्या ज्योतिर्लिंग गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतीने ६८ सभासदांना साखर वाटप

ॲड. बाळासाहेब मुटके यांच्या शुभहस्ते उद्घाटन; तीन महिला बचत गटांच्या माध्यमातून २० लाखांचे कर्जवाटप, दिवाळीनिमित्त १,५०० किलो साखरेचे वितरण कुंभेज,...

कुंभेज : कष्टकरी कुटुंबातील वैष्णवी पवळ बनली फिजिओथेरपिस्ट!

दिगंबरराव बागल विद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थिनीचा सन्मान कुंभेज, दि. २५ (करमाळा-LIVE)- प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत कुंभेज येथील कष्टकरी कुटुंबातील...

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळ्याचे नरेंद्रसिंग ठाकूर यांची निवड

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)- अखिल भारतीय क्षत्रिय महासभा संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळ्याचे नरेंद्रसिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे...

आमदार आबा पाटील यांच्या उपस्थितीत येत्या बुधवारी उजनी पाणी परिषदेचे आयोजन ; चार नवीन प्रकल्पासह वीज प्रश्न व पाणी वाटप यावर होणार चर्चा

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जेऊर येथे येत्या बुधवारी दुपारी एक...

वादळ शांत झाले- पण विचारांचा वारसा कायम राहील ; कृषिभूषण आनंद कोठाडिया सरांच्या स्मृतींना उजाळा; गुरूने दिलेली विचारांची शिदोरी आयुष्यभर पुरेल

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- काही माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या संपूर्ण जीवनाला नवी दिशा देऊन जातात. त्यांच्या सहवासातून केवळ...

शेटफळ येथे शेतजमिनीच्या वादातून दिव्यांग महिलेला मारहाण आणि विनयभंग; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना) येथे शेतजमिनीच्या कारणावरून एका ३७ वर्षीय दिव्यांग महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली...

जेऊरातील गोविंदबापू नगरात शोककळा ; एकाच गल्लीतील दोघांचा मृत्यू- गणेश मेहेर अन् तुषार चव्हाण यांचे निधन

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील गोविंदबापू नगर मध्ये राहणाऱ्या दोन युवकांचे काल एकाच दिवशी निधन झाल्याने गोविंदबापू नगर परिसरात...

करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान

सोलापूर, दि. ७ (करमाळा-LIVE)- पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या परीने लहान-लहान कृतींमधून पुढाकार घेतला पाहिजे. निसर्गाचे संवर्धन ही केवळ एखाद्या संस्थेची...

कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न

कुंभेज, दि. ७ (करमाळा-LIVE)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्था...

भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने...

उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष

करमाळा, दि. १ (करमाळा-LIVE)- उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावांमध्ये सध्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून १५ ते २० दिवसांच्या अंतराने...

हेही वाचा….

You cannot copy content of this page