वांगी-2 येथील ‘शिवमुद्रा प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी- प्रतिष्ठानच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम
जेऊर, दि. 16 (विशाल तकिक-पाटील यांच्या लेखनीतून)-समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आजची युवक पिढी एखादा महोत्सव किंवा इतर कार्यक्रम आपापल्या...