सभापती शिवाजीराव बंडगर यांनी करमाळा तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचा भ्रमाचा भोपळा फोडला अन् करमाळा बाजार समितीवर बागल गटाची सत्ता आली
करमाळा, दि. 15 (करमाळा-LIVE)-करमाळा बाजार समितीची निवडणूक जाहीर झालेली असून मागील पंचवार्षिक चा मागोवा घेतला तर 9 सप्टेंबर 2018 रोजी...