09/06/2025

करमाळा

सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच भव्य स्मारक लवकरच उभारण्यात येणार आहे याची...

जेऊर : आमदार संजयमामा शिंदे आणि कृषीरत्न आनंद कोठडीया यांची भेट; केळी संशोधन केंद्राची मागणी मार्गी लावण्याचा दिला विश्वास

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आज जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद कोठडीया यांची सदिच्छा भेट...

भैरवनाथ देवस्थानची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम; भाळवणीत आज चैत्र पौर्णिमेला “बैल गाड्या ओढण्याची यात्रा

  जेऊर, दि.6 (करमाळा-LIVE)-जर वर्षी चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीला करमाळा तालुक्यातील भाळवणी येथे भैरवनाथ देवस्थानची "बैल गाड्या ओढण्याची" यात्रा...

चिखलठाण येथील ग्रामदैवत श्री कोटलिंग नाथाची आज अंबिल पौर्णिमा – 13 एप्रिलला मुख्य यात्रा

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील ग्रामदैवत श्री कोटलिंग नाथाची यात्रेपूर्वीचा धार्मिक विधी सुरू असून आज 6 एप्रिलला अंबिल...

अन् महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा कार्याचा आलेख वाढत गेला

करमाळा, दि. 6 (नरेंद्रसिंह ठाकूर यांच्या लेखनीतून)-एकात्म मानववाद या विचारधारेवर चालणारी पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टी होय. भारतीय जनता पार्टीची...

जेऊर-शेटफळ-चिखलठाण-केडगावं रस्ता; मी या रस्त्याने रोज जाणारा एक लाचार

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील उजनी बॕकवॉटर परिसरातील आणि राजकीय दृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या चिखलठाण-शेटफळ-केडगावं गावाला जायला गेली कित्येक वर्षे झाली...

जेऊर येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने भगवान महावीर स्वामी यांना अभिवादन

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड व...

जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांचे कार्य दीपस्तंभासारखे; करमाळयात लवकरच नरेंद्र महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार- श्रेणिकशेठ खाटेर

करमाळा, दि. 4 (करमाळा-LIVE)-हिंदू धर्माला आलेली ग्लानी आपल्या मधूर वाणीने दूर करून देव देश धर्मासाठी अध्यात्माच्या माध्यमातून लाखो भाविकांना जीवन...

जेऊर येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी; श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने भगवान महावीर स्वामींना अभिवादन

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील सकल जैन समाजाच्या वतीने जैन समाजाचे 24 वे तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त...

राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत शेटफळच्या संदेश पोळ चे यश

करमाळा, दि. 2 (करमाळा-LIVE)-कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनियरींग यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय...

आर्थिक वर्षात करा पैशांचे व्यवस्थापन; गरज विकत घ्या, परंतु इच्छा नको

जेऊर, दि. 1 (गौरव मोरे)-जर वर्षी आर्थिक वर्ष म्हटले की तुमच्या समोर येतो 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी....

जेऊरचे भारत शैक्षणिक संकुलाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारे- माजी आमदार दत्तात्रय सावंत

जेऊर, दि. 31 (करमाळा-LIVE)-भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारे आहे असे मत पुणे विभाग...

इंग्लिश टीचर्स असोशिएशनच्या प्रमुख सल्लागार पदी प्रा.करे-पाटील यांची निवड

करमाळा, दि. 31 (करमाळा-LIVE)-गुणात्मक वाढीबरोबरच विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण व्हायला हवे तरच त्याच्यात आत्मविश्वास वाढेल व पुढील शैक्षणिक वाटचालीत...

जेऊरच्या ज्ञानेश्वरी गोडसेचे लोकसेवा परीक्षेत यश; जेऊरकरांनी भव्य मिरवणूक काढून केले स्वागत

जेऊर, दि. 29 (करमाळा-LIVE)-महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळाल्याबद्दल जेऊरची लेक ज्ञानेश्वरी गोडसे हिची जेऊर ग्रामस्थांनी मिरवणूक काढून नागरी...

जेऊर मध्ये उद्या श्रीरामनवमीला श्रीरामनामाच्या गजरात निघणार भव्य-दिव्य शोभायात्रा

करमाळा, दि. 29 (करमाळा-LIVE)-श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त गुरुवार दि. 30 मार्च 2023 रोजी जेऊर गावातून श्रीरामनामाच्या गजरात भव्यदिव्य...

दख्खनचा राजा ज्योतिबा दर्शन साठी करमाळाकरांची झाली सोय; करमाळा-कोल्हापूर एसटी बस आजपासून सुरू- एसटी बस चे करमाळ्यात स्वागत

करमाळा, दि. 28 (करमाळा-LIVE)-महाराष्ट्रातला तमाम भाविक भक्त चैत्र महिन्यामध्ये दख्खन चा राजा असलेल्या ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असतो करमाळा तालुक्यामधील ही...

करमाळ्यात श्रीरामनवमी दिवशी कारसेवकांच्या हस्ते होणार महाआरती

करमाळा, दि. 28 (करमाळा-LIVE)अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू असून जानेवारी 2024 मध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे.अखंड भारतात...

कुंभारगाव चे सुपुत्र पोलीस उपनिरिक्षक विलास धोत्रे यांना विशेष सेवा पदक देऊन सन्मान

करमाळा, दि. 27 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील कुंभारगाव चे सुपुत्र आणि सध्या पुणे येथे सायबर क्राईम ब्रँच विभागात पोलीस उप निरिक्षक पदी...

सोशल मिडीयावर सामाजिक बांधिलकी; उमरड येथील अपघातात जखमी कार्तिक चांदणे याला मिळाली आर्थिक मदत

चिखलठाण, दि. 27 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील उमरड येथील मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी असलेल्या कार्तिक चांदणे या तरुणाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन सामाजिक...

दैनंदिन किराणा माल बाजार-भाव यादी मिळतेय सोशल मिडीयावर; ग्राहकांना होतोय फायदा- फसवणूकीचे प्रमाण होत आहेत कमी.!

करमाळा, दि. 27 (करमाळा-LIVE)-करमाळ्यातील दत्त पेठेतील रितेश किराणा अँड जनरल स्टोअर्स चे मालक व व्यापारी संघटनेचे सर्वेसर्वा रितेश कटारिया यांच्या...

You cannot copy content of this page