आबा पाटलांची दहा वर्षांनी घरवापसी- राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून होते पक्षात ; आगामी विधानसभा राष्ट्रवादीकडून लढविणार
करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी दहा वर्षांनी घरवापसी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून...
