13/06/2026

‘देशात भाजप अन् माढ्यात तुतारी’ ; जेऊर मधील भाजप कार्यकर्ते आक्रमक

0
IMG_20240423_174123.jpg

जेऊर, दि. २३ (करमाळा-LIVE)-
जेऊर परिसरातील पदाधिकाऱ्यांची नाराजी, अंतर्गत गटबाजीला कंटाळून करमाळा विधानसभा विशेष संपर्क व्यावसायिक आणि सामाजिक बूथ प्रमुख १४७ चे पदाधिकारी पवन कोठारी व बूथ प्रमुख १४९ पदाधिकारी रामेश्वर सूर्यवंशी तसेच जेऊर परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी अंतर्गत गटबाजी ला कंटाळून “देशात भाजप, तर माढ्यात फक्त तुतारी” असा नारा दिला आहे.

आम्ही भाजप चे कार्यकर्ते आहोत आणि कायम राहणार परंतु अंतर्गत गटबाजीला वैतागून आम्ही हा निर्णय घेतल्याचे पवन कोठारी यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदन

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page