19/10/2025

Uncategorized

जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप

चिखलठाण, दि. २० (करमाळा-LIVE)- एक वर्षापूर्वी वर्गातील मुलांनी केलेल्या खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जेऊर येथील ओंकार पोळ याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त...

डॉ पूजा पोळ यांनी केली सात महिन्यांच्या गर्भातील शिशुवर अत्यंत गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया ; अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच शस्त्रक्रिया

डॉ पूजा पाबळे-पोळ ह्या जेऊर येथील कन्या असून त्या सध्या अहिल्यानगर येथे सोनो फिट्ज ह्या हॉस्पिटलमध्ये भ्रूणवैद्यकीय तज्ञ आहेत. करमाळा,...

विद्यार्थ्यांनी करिअरसाठी भारतीय पोलीस सेवेस प्राधान्य द्यावे- उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा

करमाळा, दि. (करमाळा-LIVE)- सोलापूर जिल्हा पोलिस प्रशासन अंतर्गत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, करमाळा व यशकल्याणी सेवाभावी संस्था पूणे यांचे संयुक्त...

जेऊर येथील जेष्ठ व्यापारी गौतमशेठ लुंकड यांचे निधन

जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील गौतम गारमेंटचे मालक गौतमशेठ लुंकड (वय-८७) यांचे आज वृध्दपकाळाने निधन झाले आहे. गौतमशेठ यांनी...

पंढरपूरला जाणाऱ्या भाविक-भक्तांसाठी नगरपालिकेच्यावतीने तातडीने सुविधा पुरवाव्यात- भाजप सरचिटणीस जितेश कटारिया

करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)- आषाढी एकादशी निमित्त करमाळा शहर व परिसरातून अनेक दिंड्यामधून लाखो वारकरी भाविक भक्त तसेच श्री संत...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘प्लास्टिक हटाव, देश बचाव’ चे कृषी तज्ञ तुषार अहिरे यांनी केले आवाहन

कंदर, दि. ६ (संदीप कांबळे)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २०२५ वर्षाचे थीम प्लास्टिक निर्मूलन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे वृक्षारोपण हे...

विधानसभा प्रमाणेच आदिनाथची दुरंगी लढत ; पाटील-शिंदे यांच्यात थेट लढत – पाटील गटाचे पारडे जड तर विरोधक अजूनही बॕकफुटवर

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)- गत विधानसभा निवडणुकी प्रमाणेच आदिनाथची निवडणूक तिरंगी मोडवरून दुरंगी होत असून पाटील-शिंदे यांच्यात थेट लढत होत...

रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल  करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान

करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान...

मातृ शक्तीचा सन्मान करणे कर्तृत्वाची भरारी घेण्यास प्रेरणादायी- प्रा. गणेश करे-पाटील

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)- प्रिसिजन उद्योग समूहाच्या डॉ सुहासिनी शहा, प्रोलक्स अँण्ड वेलनेसच्या डॉ.प्रचिती पुंडे , यशकल्याणीचे अध्यक्ष प्रा. गणेश...

वांगी-२ येथे विविध विकास कामांचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- वांगी-२ येथे विविध विकास कामांचे युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी माजी सभापती अतुल...

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून जीवे मारण्याची धमकी ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

जेऊर, दि. २७ (करमाळा-LIVE)-माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला...

करमाळा तालुक्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर- आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५...

भारत प्रायमरीच्या इयत्ता तिसरी मधील विद्यार्थ्यांनी घेतला ‘आठवडा’ बाजारात खरेदीचा अनुभव

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष साप्ताहिक आठवड्या बाजार मध्ये जाऊन माळवे...

मांगी तलाव परिसरातील रस्ते व वीजेचे प्रश्न आपण कायमस्वरुपी  सोडविणार- माजी आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. २६ (करमाळा-LIVE)- मांगी तलाव परिसरातील रस्ते व वीजेचे प्रश्न आपण कायमस्वरुपी सोडविणार असल्याचे मत माजी आमदार नारायण आबा...

करमाळ्यातील संकेत साठे याची सेल टॕक्स इन्स्पेक्टर पदी निवड

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-करमाळा येथील संकेत सुजित साठे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे सेल टॅक्स इन्स्पेक्टर पदी...

बावीस वर्षांंची परंपरा आजही कायम; जेऊर येथे ‘जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे ८ ते १४ मार्च पर्यंत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...

शेटफळ येथे वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णकृती मुर्तींचे वाटप

चिखलठाण, दि. ३ (करमाळा-LIVE)-वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मुलगा व वडीलांच्या वाढदिवसानिमित्त शेटफळ येथील डॉ सुहास लबडे यांच्याकडून उपस्थितांना छत्रपती शिवाजी...

पोफळजच्या अर्चना पवार-शिंदे यांची पुणे महानगरपालिकेत शिक्षिका पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान

करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच झालेल्या शिक्षक भरती निवड प्रक्रियेत पोकळजचे माजी सरपंच मारूती पवार यांची कन्या अर्चना मंगेश...

जेऊर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी शिवजयंती उत्सव होणार साजरा, भव्य मिरवणूकीचे आयोजन

जेऊर, दि. २८ (करमाळा-LIVE)-जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि  ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने जेऊर येथे शिवजयंती उत्सव साजरा...

मंडळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बारा गावच्या तलाठ्यांनी थाटले जेऊर मध्ये खाजगी कार्यालय ; नागरिकांची होतेय गैरसोय- आनंद मोरे

करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे मंडळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बारा गावच्या तलाठ्यांनी जेऊर येथे सर्कल कार्यालय शेजारीच खाजगी जागेत...

हेही वाचा….

You cannot copy content of this page