20/10/2025

करमाळा

शिंदे गट व बागल गटातील कार्यकर्त्यांचे आउटगोईंग सुरू ; शेलगावं, हिसरे, मिरगव्हाण येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)- शेलगावं (क) येथील विद्यमान सरपंच आत्माराम वीर, माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वीर, भुजंग वीर, बाबुराव माने,...

भाजपकडून दिग्विजय बागल यांना उमेदवारी ? सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)- करमाळा मतदारसंघातून महायुती भाजपकडून दिग्विजय बागल यांना उमेदवारी मिळणार असून सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती...

महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना विजयी करणार- पाडळी गावचा निर्धार

जेऊर, दि. २५ (करमाळा-LIVE)- महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांना विजयी करण्यासाठी पाडळी गावचा निर्धार केला असून पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवामहाविकास...

करमाळ्यातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)- करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज...

पक्षाने संधी दिल्यास करमाळा विधानसभा लढविणार – गणेश कराड

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- भारतीय जनता पार्टीने करमाळा विधानसभेसाठी मला उमेदवारी द्यावी अशी मागणी ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव गणेश मोहन...

देवळाली येथील शेरेवस्तीला आमदार संजयमामा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून ७७ वर्षांनी मिळाला रस्ता- माजी सरपंच आशिष गायकवाड

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- प्रयत्नाबरोबरच कामाला विश्वासाची जोड असली की यश आपोआप मिळतेच याचा प्रत्यय शेरेवस्ती, देवळाली येथील रस्त्याच्या कामात...

करमाळा मतदारसंघाची जागा भाजप ला मिळवी ; करमाळ्यातील शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)- भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे उमेदवार यादी जाहीर झाली परंतु अजूनही काही जागा जाहीर होणे बाकी आहेत...

नारी शक्ती गौरव सोहळा : महिला असण्याचा उत्सव साजरा करा- डॉ. प्रचिती पुंडे

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)- प्रिसिजन उद्योग समूहाच्या डॉ सुहासिनी शहा, प्रोलक्स अँण्ड वेलनेसच्या डॉ. प्रचिती पुंडे, यशकल्याणीचे अध्यक्ष प्रा. गणेश...

कोर्टी येथील ग्रामपंचायत सदस्य रोहिदास शिंदे यांचा आमदार शिंदे गटाला राम राम ; बागल गटात प्रवेश

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)- कोर्टी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे गटाला राम राम करीत रश्मी...

आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतःची निष्क्रियता झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होणार- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)- आमदार संजयमामा शिंदे यांनी स्वतःची निष्क्रियता झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होणार...

करमाळ्याची जागा भाजपला मिळावी ; गणेश कराड यांनी केली श्रीकांत भारतीय यांच्याकडे मागणी

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)- करमाळा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकत व आज पर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघात झालेली सर्व महत्त्व...

हजारवाडीत पाटील गटाला तर गुळसडीत बागल गटाला शिंदे गटाचा धक्का ! शिंदे गटात इनकमिंग सुरू

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)- विधानसभा निवडणूक सुरू असूनसंजयमामा शिंदे गटामध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले असून आज २० ऑक्टोबर रोजी निमगाव...

करमाळा मतदारसंघातून पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम भाजपच्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन करणार- जितेश कटारिया

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)- २४४ करमाळा विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे करमाळा विधानसभेसाठी जो उमेदवार...

अंतरवाली-सराटी : करमाळ्यातून मराठा समाजाच्या वतीने शंभूराजे जगताप यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता ?

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- युवानेते शंभूराजे जगताप विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झालेले असून सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जूना गट म्हणून...

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पोफळजची आकांक्षा क्षीरसागर प्रथम ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

   जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत करमाळा तालुक्यातील पोफळज येथील  आकांक्षा तानाजी क्षीरसागर हीचा करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला असून तिची...

तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पोफळजच्या काव्यांजली पवार हीचे यश ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत करमाळा तालुक्यातील पोफळज येथील काव्यांजली प्रदीप पवार हीचा करमाळा तालुक्यात द्वितीय  क्रमांक आलेला असून...

करमाळा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)- करमाळा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी...

विश्वास जुना, जगताप गट पुन्हा! जगताप गटाचा आजपासून गावभेट दौरा ; शंभूराजे जगताप विधानसभा लढविणार?

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवानेते शंभूराजे जगताप यांचा आजपासून तालुका गावभेट दौऱ्याला सुरूवात होणार आहे. जगताप गटाचे...

माढा तालुक्यातील ३६ गावातील रस्ते, वीज, सिंचनाचे प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी एक संधी द्या – माजी आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)- माढा तालुक्यातील ३६ गावातील रस्ते, वीज व सिंचन हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मला एक संधी दिल्यास...

अभिमानास्पद ! जेऊरच्या रणवीर घोरपडे ची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)- जेऊरकरांसाठी अभिमानास्पद बातमी असून जेऊरच्या रणवीर घोरपडे ची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेली आहे. जेऊर येथील...

हेही वाचा….

You cannot copy content of this page